👁 8 Views

कुरनुर धरणातील पाण्याचे योग्य नियोजन व्हावे पालकमंत्री विजय देशमुख यांच्या सूचना

पंढरपूर Live च्या सर्व दर्शकांना, जाहिरातदारांना व आमच्या हितचिंतक मित्रपरिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! ही दिपावली तुम्हा सर्वांना सुख-शांती-समृध्दी व आरोग्यदायी व भरभराटीची जावो हीच श्रीविठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना..!
  • 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 18 October 2017


 


सोलापूर – अक्कलकोट तालुक्यातील कुरनुर धरण यंदा भरले असून धरणातील पाण्याचे संबंधित अधिका-यांनी योग्य नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज दिल्या.
कुरुनुर धरण येथे धरणातील पाणीपूजन पालकमंत्री श्री. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास अधिक्षक अभियंता शिवाजी चौगुले, उप अभियंता श्री. जोशी, अक्कलकोट नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शोभा खेडगी, सोलापूर महापालिकेच्या उपमहापौर शशिकला बत्तुल, सुरेश पाटील, संजय कोळी यांच्यासह अन्य नगरसेवक, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री देशमुख म्हणाले, यंदा वरुणराजाने आपल्यावर कृपादृष्टी केल्यामुळे कुरनुर धरण भरले आहे. या धरणातील पाण्यामुळे अक्कलकोटसह आसपासच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या पाण्याचे योग्य नियेाजन करुन त्यानुसार पाणी वाटप व्हावे, कालवा समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा करुन नियोजन करण्यात येईल. पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी धरणातील पाणी उपलब्ध व्हावे  अशा प्रकारे नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी अधिका-यांना दिल्या.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *