पंढरपूर Live 28 October 2017
पंढरपूर, ता. 28 – येथील अभय बाबूराव बडवे (वय 51) यांचे आज पुण्यातील खासगी रुग्णालयात कर्करोगाने निधन झाले. श्री.सु.रा. परिचारक पतसंस्थेत ते कार्यरत होते. येथील वैकुंठ स्मशान भुमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंढरीतील पत्रकार व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळी, बडवे कुटूंबातील आप्त इष्ट, नातलग तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.
त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले आसा परिवार आहे. सोलापूर ’तरूण भारत’चे पंढरपूर विभागीय उपसंपादक अतुल बडवे यांचे अभय हे ज्येष्ठ बंधू होत.
कार्तिकी वारीनिमित्त पंढरीत आलेल्या सर्व वारकरी बंधु-भगिणी व साधु-संताचे पंढरपूर लाईव्हच्या वतीने हार्दिक स्वागत..!
॥विठ्ठल॥ ॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
॥विठ्ठल॥ ॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥॥विठ्ठल॥
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर