👁 9 Views

पंढरपूर -मंगळवेढा रोडवर अज्ञात वाहनाशी अपघात होऊन मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडीच्या दोन तरूणांचा मृत्यू

पंढरपूर -मंगळवेढा रोडवर अज्ञात वाहनाशी अपघात होऊन मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडीच्या दोन तरूणांचा मृत्यू 

(प्रतिकात्मक छाया)
पंढरपूर Live 12 NOVEMBER 2017

आज दि.12-11-2017:रोजी साडे सात वा. पुर्वी  पंढरपूर -मंगळवेढा मार्गावरील अनवली शिवारात बुलेटवरून मंगळवेढयाकडे जाणाऱ्या दोन तरूणांचा अपघात अज्ञात वाहनाशी झाल्याने दोघांचा  अपघाती मृत्यू झाल्याची माहिती पंढरीतील उदय वासुदेव वाडदेकर यांनी पंढरपूर तालुका पोलिसांना दिली आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वरील वेळी व ठिकाणी तुमच्या भावकीतील दोघेजणांचा अपघात झाल्याची माहिती त्यांना गोपाळपूर येथील उदय पवार यांनी  फोनवरून दिली. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता राहुल पंडीत वाडदेकर  (27) व सिताराम पांडुरंग खंडागळे (28) हे दोघे गंभीर जखमी होवून पडले होते. त्यांची बुलेट मोटारसायकल  (MH 13, BE 1001) ही रोडच्या कडेला पडलेली होती. अपघातातील दुसरे अज्ञात वाहन व अज्ञात चालक फरार झाला होता. या अपघातात दोघा तरूणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. अधिक चौकशी पोहेकाॅ फुगारे हे करत आहेत.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *