👁 9 Views

महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू

पंढरपूर Live 3 December 2017

निलेश चाळक बीड :   जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका अनोळखी महिलेचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. चोवीस तास उलटूनही तिची ओळख पटलेली नाही.
५५ ते ६० वर्षीय महिला दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात उपचारकामी भरती झाली होती. रुग्णालयात दाखल होताना तिच्यासोबत कोणीच नव्हते. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह शवागृहात हलविण्यात आला. दवाखाना चौकीत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून शनिवारी रात्रीपर्यंत तिची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले नव्हते.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *