👁 6 Views

जमिनीविषयक वाद शक्यतो गावातच सोडवावेत – न्यायाधीश पी. आर. देशमुख

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

पंढरपूर Live 26 December 2017

जमिनीविषयक वाद क्यतो गावातच सोडवावे
                                  – न्यायाधीश पी. आर. देशमुख
पंढरपूर- स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी व सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तावशी (ता. पंढरपूर) मधील राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत आज समारोप करण्यात आला. याप्रसंगी पंढरपूर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.आर.देशमुख यांचे “शिक्षण हक्क कायदा” व “जमिनी विषय कायदे”या संदर्भात  मार्गदर्शन आयोजित केले होते.  
          या व्याख्यानात सत्र न्यायालयाचे न्यायाधीश देशमुख यांनी, कुटुंबात अथवा शेजारी असणाऱ्या नागरिकात अनेक कारणाने कुरबुर, वाद-विवाद, भांडण तंटे हे होतच असतात त्यातून जमिन विषयक, भांडण तंटे हे  वाद शक्यतो गावातच सोडविल्यास न्यायप्रक्रियात लागणार वेळ व पैसा वाचवावा यामुळे गावामधील तक्रारी कमी होऊन गावात शांतता नांदू शकेल. ‘शिक्षण हक्क कायदा या विषयावर बोलताना त्यांनी योग्य शिक्षण घेणे हा प्रत्यक भारतीयांचा हक्क आहे व सध्याच्या काळात शिक्षण घेणे फार सोईस्कर झाले असून या मिळालेल्या संधीचा प्रत्येकाने योग्य पद्धतीने उपयोग करून घ्यावा.’ असे सांगितले. या व्याखानासाठी रा.सो.योच्या विभागीय समन्वयक विजापूरे यांनी देखील ‘रा.सो.यो.च्या विविधउपक्रमाविषयी माहिती दिली व स्वेरी फार्मसीच्या रासोयो च्या उपक्रमाबद्दल कौतुक करून शिबीर कालावधीत राबविण्यात येणाऱ्या प्रबोधनपर विविधकार्यक्रमाची त्यांनी माहिती दिली या व्याख्यानसाठी साधना विद्यालयाचे सचिव  बाळू यादवमिलिंद यादव, सरकार यादव, अॅड. तानाजी सरदार,तावशीचे पोलीस पाटील कविराज आसबेप्रदीप आसबेअभिजीत यादव,समाधान आसबे  व तावशी ग्रामस्थ यांनी सहकार्य केलेया शिबिरासाठी रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डी.जे.यादवप्रा.व्ही. व्ही. मोरे, प्रा.सचिन जाधवएस.एच.यादव,रा.से.यो.च्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले
छायाचित्र- स्वेरी व सोलापूर विद्यापीठ अंतर्गत तावशी मध्ये आयोजिलेल्या रा.से. यो. च्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पंढरपूर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.आर.देशमुख सोबत मान्यवर 

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *