👁 9 Views

शासकीय वसतीगृहाचे बार्शी येथे 29 डिसेंबर रोजी उद्घाटन

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


पंढरपूर Live 28 December 2017

शासकीय वसतीगृहाचे 29 डिसेंबर रोजी
बार्शी येथे उद्घाटन
सोलापूर दि.28 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत बार्शी येथे बांधण्यात आलेल्या             डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह इमारतीचा उद्घाटन सोहळा उद्या, शुक्रवार दिनांक    29 डिसेंबर 2017 रोजी सायंकाळी 4.00 वाजता होणार आहे. मौजे नजिक पिंपरी, ता. मोहोळ येथे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील मुला – मुलींकरीता बांधण्यात आलेल्या इमारतीचा उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक 30 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 9.00 वाजता संपन्न होणार आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत बांधण्यात आलेल्या या दोन्ही इमारतीचे उद्घाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त अमित घवले यांनी दिली.     कार्यक्रमास सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, खासदार विजयसिंह मोहिते – पाटील, ॲड. शरद बरसोडे, प्रा. रविंद्र गायकवाड, आ. रामहरी रुपनवर, दत्तात्रय सावंत, प्रशांत परिचारक, दिलीप सोपल, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, समाज कल्याण आयुक्त मिलींद शंभरकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, पोलीस आुयक्त महादेव तांबडे, पोलीस अधिक्षक एस. वीरेश प्रभू, बार्शीचे नगराध्यक्ष आसिफ अब्दूलगनी तांबोळी आणि मोहोळचे नगराध्यक्ष रमेश बारस्कर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



=====================


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *