👁 10 Views

युटोपियन च्या वजनकाट्याची वैधमापन विभागाकडून अचानक तपासणी

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


पंढरपूर Live 29 December 2017

वजनकाटा तंतोतंत असल्याचा दिला अहवाल.
       सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांची तपासणी वैधमापन पथका कडून अचानकपणे केली जात आहे. दिनांक 28/12/2017 रोजी मंगळवेढा तालुक्यातील युटोपियन शुगर्स च्या ६० टनी वजन काटयांची तपासणी वैधमापन विभागाकडून अचानकपणे करण्यात आली. युटोपियन शुगर्स चा वजन काटा हा तंतोतंत व बरोबर असल्याचा अहवाल दिला आहे.
    युटोपियन शुगर्स ने ऊस उत्पादक शेतकरी यांचा गेल्या ३ वर्षांपासून विश्वास संपादन केल्याने ऊस उत्पादकांच्या हिताचा कारखाना अशी कारखान्याची ओळख झालेली आहे.या विश्वासास कोणत्याही प्रकारे तडा बसू नये याची पुरेपूर काळजी युटोपियन प्रशासन नेहमीच घेत असते.अचानकपणे तपासणी केलेल्या वजन काट्यात कोणत्याही प्रकारचा फरक नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.सदर च्या पथकामध्ये मंगळवेढ्याचे तहसीलदार.जी.डी.लव्हे, वैधमापन सांगोला शाखेचे एस. आर. तांदळे, एस.एफ. नुले, लेखापरीक्षक स.पतसंस्था(साखर) डी.आर. नेने. शेतकरी प्रतिंनिधी आदी उपस्थित होते.
    युटोपियन शुगर्स हा परिचारक साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करणारा कारखाना असून आज पर्यंत कारखान्याने शेतकरी हिताच्या अनेक योजना राबविल्या आहेत. व राबवित आहोत. भविष्यात ही शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे यासाठी वेगवेगळे प्रयोग राबविणार असून आज वैधमापन विभागाकडून अचानक झालेल्या तपासणी मध्ये कोणताही दोष आढळून न आल्याने ऊस उत्पादकांचा कारखान्यावरील विश्वास अधिकाधिक वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे.                                                                            
=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *