पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
पंढरपूर Live 30 December 2017
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- तालुक्यातील हेळंबचे रहिवाशी ह.भ.प.नवनाथ महाराज आंधळे यांना यावर्षीचा कलावैभव औरंगाबाद या संस्थेच्या वतीने देण्यात येणार संत ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.
कलावैभव औरंगाबाद या संस्थेच्या वतीने अध्यात्मीक क्षेत्रात सेवा करुन समाज प्रबोधनाचे निष्काम कार्य करणार्या व्यक्तीमत्वांचा दरवर्षी यथोचित सन्मान केला जातो. यावर्षीच्या पुरस्कारासाठी ह.भ.प.नवनाथ महाराज आंधळे यांची निवड झाली आहे. वारकरी सांप्रदायात किर्तनकार म्हणून प्रसिध्द असलेल्या आंधळे महाराज यांनी विविध ठिकाणी आपल्या किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबाधेनाचे कार्य केले आहे. या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. नुकतेच याबाबतचे पत्र कलावैभव संस्थेचे अध्यक्ष विजय आहेरकर, मार्गदर्शक महेश दोरवट पाटील यांनी त्यांना प्रदान केले आहे. या पुरस्कारांचे वितरण दि.०९ जानेवारी २०१८ रोजी शिंद्री ता.बार्शी, जि.सोलापुर येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यापुरस्काराबद्दल त्यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.
=====================
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे




