👁 7 Views

पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथे गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


पंढरपूर Live 31 December 2017

पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथे गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या 
पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे.
पंढरपूर लाईव्हला समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार काल दि. 30 डिसेंबर ला सायंकाळी  6 वाजण्याच्या सुमारास भंडारा मळा, दत्त मंदिराजवळ शेळवे येथे याच गावातील शेतकरी नंदकुमार भागवत गाजरे (अंदाजे वय 45) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
मयत नंदकुमार गाजरे यांनी आपल्या आईला कॅन्सर झाल्यामुळे त्यांच्या उपचारासाठी एका बँकेचे 10 लाख रूपये कर्ज काढलेले होते. वर्षभरापूर्वी उपचार चालु असताना त्यांच्या आईचं निधन झालं होतं. बँकेचं कर्ज कसं फेडायचं या काळजीत मयत नंदकुमार गाजरे होते. या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी व बंधु असा परिवार आहे.
आज सकाळी पंढरपूर तालुका पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून पंढरपूर  येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी सुरू असल्याचे समजते.
या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *