👁 9 Views

पंढरपूर बंद दरम्यान दगडफेक करणाऱ्या आरोपींचा लागला शोध…

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

पंढरपूर LIVE 6 जानेवारी 2018


पंढरपूर बंद दरम्यान दगडफेक करणाऱ्या आरोपींचा लागला शोध…
दि  4 जानेवारी रोजी पंढरपूर बंद दरम्यान दगडफेक करून गाड्यांची तोडफोड करणाऱ्या हुल्लडबाज समाजकंटकांचा तपास पोलिसांनी दोन दिवसात लावला असून सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र ज्या समाजकंटकांनी गाड्यांच्या काचेवरील छत्रपती  शिवाजी महाराजांचे फोटो पाहून दगडफेक केली त्यांच्यावर पुतळा विटंबनेचे गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी शहरातील सर्व सामाजिक संघटना व सकल मराठा समाजाच्या वतीने सहाय्यक पोलिस अधिक्षक निखील पिंगळे यांच्याकडे मागणी केली यावर याबाबत तपास सुरू असून संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे निखील पिंगळे यांनी सांगितले.
11 आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे समजते


___________________________

  आपल्या बातम्या लेख/साहित्य – माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा…

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

=====================

15 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *