👁 9 Views

प्रभाग क्र.११ मधील रस्ताच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ.

पंढरपूर LIVE 11 जानेवारी 2018
       पंढरपूर शहरातील प्रभाग क्र.११ मधील नविन बस स्थानक ते नगरपरिषदपर्यंतच्या २९ लाखाच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ मा.आमदार प्रशांतरावजी परिचारक यांचे शुभहस्ते, नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले अध्यक्षतेखाली, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक दगडु धोत्रे, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
        यावेळी माजी नगराध्यक्ष सतिश मुळे, लक्ष्मण शिरसट, नगरसेविका सुप्रिया डांगे, वामनराव बंदपट्टे, संजय निंबाळकर, विशाल मलपे, विक्रम शिरसट, विवेक परदेशी, ऋषीकेश उत्पात, नरसिंह शिंगण, सुजितकुमार सर्वगोड, सामाजिक कार्यकर्ते सचिन डांगे, अमोल डोके, बसवेश्वर देवमारे, नितीन शेळके, धर्मराज घोडके, डॉ.राजेश फडे, दत्ता धोत्रे, गणेश पवार आदी उपस्थित होते. तसेच नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकरनगरअभियंता दिनेश शास्त्री, मुकुंद जोशी, तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *