पंढरपूर LIVE 18 Jun 2018
पंढरपूर, दि.18- वाढती बेरोजगारी तसेच समाजातील प्रश्न सोडविणसाठी सोलापूर जिल्हा परिट (धोबी) सेवा संघाच्या वतीने रविवार 24 रोजी जिल्हास्तरीय मेेळाव्याचे आयोजन केले असलची माहिती संघाचे जिल्हाध्क्ष तथा माजी उपनगराध्क्ष संज घोडके यांनी पत्रकार परिषदेमध्येे दिली.
संत तनपुरे महाराज मठात सकाळी 10 वाजता सदर मेळाव्याचे उद्घाटन होणार असून यास परिट समाजाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार, महिला आघाडी प्रदेशाध्क्षा सीमाताई रंधे, राष्ट्रीय धोबी समाज उपाध्यक्ष विजय भोसले, युवक अध्यक्ष संतोष भालेराव, उपाध्क्ष विरेंद्र वाघमारे, गोविंद राऊत, अविनाश महागावकर, सुधीर पाटोळे, कल्पना गाकवाड आदी मान्यर उपस्थित राहणार आहेत.
सध मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून त्यामुुळे विवाहाची समस्या झाली आहे. सदर मेळाव्यात सुशिक्षीत तरूणांना नौकरी तसेच व्यवसायाविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. यासह वधु-वरांची नोंदणी, समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ठ सेवा बजाविणार्या अधिकार्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. समाजात विविध प्रश्न असून ते सोडविणचा प्रत्न केला जाणार आहे. एकोप्याने राहिल्यास समाजात परिवर्तन होऊ शकते. यच उद्देशाने परिट समाजात परिवर्तन करणसाठी हा ’मेळावा आयोजित केला असल्याचे संजय घोडके यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस दत्तात्रय क्षीरसागर, गणेश नलावडे, सोमनाथ गाकवाड, वैभव ननवरे, गणेश पाटोळे, रामेश्वर साळुंखे, ज्ञानेश्वर गाकवाड, कैलास नवले, अमित गाकवाड आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com