पंढरपूर LIVE 3 July 2018
पंढरपूर नगरपरिषदेने घनकचरा व्यवस्थापन आणि जनजागृती मोहिम श्री.यशराज एन्टरप्राईझेस यांच्या माध्यमातुन पंढरपूर शहरात राबविण्यात येत आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणुन शहरातील इसबावी परिसरामध्ये नागरीकांच्या घरोघरी जावुन तसेच, दुकाने, अपार्टमंट्स, सह.गृह निर्माण संस्था इ. ठिकाणी जावुन सर्वेक्षण करण्यात आला.
यावेळी ओला व सुका कचरा म्हणजे काय, त्याच वर्गीकरण कसे करावे या विषयी मार्गदर्शन करुन माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले. यावेळी इसबावी परिसरातील वाल्मिकी नगर, साबळे नगर, आहिल्या व वैष्णवी नगर, सह्याद्री नगर परिसर, शिवाजी नगर, लाड नगर, बुवाचे हॉटेल परिसर, अक्षत बंगलोज, हरिओम रिसीडेन्सी, पुजारी सिटी इ. ठिकाणी जावुन जानजागृती मोहिम करण्यात आली. तसेच प्लास्टीक निर्मुलन , पर्यावरणपुरक वस्तुंचा वापर, रिड्युस रिसायकल, रियुज ह्या दृष्टीकोनाच्या विषयी माहिती देण्यात आली. तसेच ओल्या कच-यापासुन खत निर्मीती विषयक मार्गदर्शन व जाणिवजागृती करण्यात आली.
या वेळी पंढरपूर नगरपरिषदेच उपनगराध्यक्ष विशाल मलपे, श्री.यशराज एन्टरप्राईझेसचे संचालक विशाल जपे, प्रकल्प समन्वयक दिगंबर कुलकर्णी, सौ.तारापुरकर, पवार इ. तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश मलपे, नागराज बाबर, नितीन सुर्यवंशी, प्रशांत काळे हे उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com