पंढरपूर LIVE 3 July 2018
पंढरपूर चे निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते प्रा. अशोक डोळ यांना महाराष्ट्र प्रदेश ओबीसी अध्यक्ष प्रमोदजी मोरे यांनी मुबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सचिव पदी नियुक्तीचे पत्र दिले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी कार्याध्यक्ष अॅड. अमितजी कारंडे ,सोलापूर जिल्हाध्यक्ष समीरजी कोळी, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस अमर सुर्यवंशी, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन मल्लाव, पंढरपूर शहर काँग्रेस सचिव बाळासाहेब आसबे, सोमेश्वर अभंगराव , प्रा मारूती भोसले , शिवाजी धोत्रे ,ओबीसी शहराध्यक्ष मधुकर फलटणकर, उपाध्यक्ष बालाजी देशमाने उपस्थित होते.
मा. राहुलजी गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे साहेब अ.भा. ओबीसी अध्यक्ष ताम्रध्वज साहू, ओबीसी प्रदेशाध्यक्ष प्रमोदजी मोरे , महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली व पंढरीचे आमदार भारत नाना भालके, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष कल्याणराव काळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला सचिव सुनेत्रा पवार, पंढरपूर तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रकाश पाटील, मिडिया सेल महिला प्रदेशाध्यक्ष डॉ. साधना उगले व तमाम काँग्रेस कार्यकर्तेयांच्या सहकार्याने ओबीसी समाजाचे जास्तीत जास्त कामे करून काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करू अशी भावना महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती नंतर प्रा. अशोक डोळ यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com











