पंढरपूर LIVE 3 July 2018
सोलापूर, दि. 3 :- राज्यात काही दिवसांपासून व्हॉट्सअप, फेसबुक आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुले पळवणारी टोळी आली किंवा चोर आले अशा प्रकारच्या समाजकंटक अफवा पसरवित आहेत. इतर जिल्ह्यात जमावाकडून बहुरुपी, वाटसरु,भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाण, हिंसक हल्ले, असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे जनतेने अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अलिकडच्या काळात जिल्ह्यात मुले पळवून नेल्याची एकही घटना घडली नाही किंवा तशी तक्रारही आलेली नाही. त्यामुळे अशी काही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. कोणी अशा अफवा पसरवित असेल तर त्याचे नाव पोलीसांना कळवावे. सोशल मिडीयावर आलेला संदेश फॉरवर्ड करु नये. अफवा पसरविणा-या प्रत्येक पोस्टवर पोलीसांचे लक्ष आहे. त्यामुळे लोकांनी कायदा हातात घेऊ नये. अफवा पसरविणा-यांबाबत सतर्क व संवेदनशील रहावे. कोणताही अनुचित प्रकार समोर आल्यास त्वरित 100 नंबरवर तसेच सोलापूर नियंत्रण कक्षातील 0217/2732000, 2732009 व 2732010 वर संपर्क साधावा अथवा नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये माहिती द्यावी, असे आवाहन सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com