👁 11 Views

नवनिर्माण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत पटेलवस्ती येथे वृक्षभेट व उजळणी वाटप

पंढरपूर LIVE 8 July 2018

शनिवार  दि०७ जुलै रोजी स.०८.०० वाजता मौजे खुपसंगी जि.प.प्रा.शाळा पटेल वस्ती  येथे विद्यार्थ्यांना उजळणीवाटप करण्यात आले व शाळेच्या आवारात लावण्यासाठी झाडांचे वाटप करण्यात आले.

       नवनिर्माण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री.संतोष माने यांच्या सामाजिक उपक्रमाला तालुक्यातून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे मत श्री मोहन जगन्नाथ लेंडवे गुरुजी यांनी व्यक्त केले.
                 सदर कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.नेमा चौगुले,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य आनंद माळी तसेच वस्ती वरील ग्रामस्थ उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.लेंडवे सर यांनी केले.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *