पंढरपूर LIVE 21 July 2018
येत्या आषाढी एकादशी रोजी कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पांडुरंगाच्या शासकीय महापुजेपासून रोखणार असल्याचे मत छावा मराठा युवा संघटन चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील यांनी व्यक्त केलंय. पंढरपूरमधील पत्रकार भवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली. यावेळी छावा संघटनेचे विजय घाडगे-पाटील, अप्पासाहेब कुडेकर, शिवाजीराव मुकरे, प्रतापसिंह कांचन, पंजाबराव काळे, माधवराव ताठे, सागरदादा कदम, नागेश गायकवाड आदींसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून छावा संघटनेचे कार्यकर्ते पंढरीत दाखल झालेले असून गनिमी काव्याचा वापर करुन मुख्यमंत्र्यांना महापुजेपासून रोखणार असल्याची माहिती त्यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com