👁 9 Views

नाव न घेता आ. भालके यांनी साधला आ. परिचारकांवर निशाणा.. आमदार भात भालके यांनी आरक्षणाच्या प्रश्‍नासह आज सर्वजातीय समुहासमोर अनेक महत्वाच्या प्रश्‍नांना हात घातलाय… बघा तब्बल अर्धा ते पाऊनतासाचे अमदार भालके यांचे सविस्तर भाषण..

आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!

पंढरपूर LIVE 27 July 2018

नाव न घेता आ. भालके यांनी साधला आ. परिचारकांवर निशाणा.. आमदार भात भालके यांनी आरक्षणाच्या प्रश्‍नासह आज सर्वजातीय समुहासमोर अनेक महत्वाच्या प्रश्‍नांना हात घातलाय… बघा तब्बल अर्धा ते पाऊनतासाचे अमदार भालके यांचे सविस्तर भाषण..  

आरक्षण प्रश्‍नी मुग गिळुन बसणारांनी मुख्यमंत्री पाव्हणे आहेत या नात्याने तरी बोलायला हवं होतं – आ. भारतनाना भालके
‘‘27 जुलै च्या पंढरीतील मेळाव्यात आ. भालके काय बोलले? बघा आ. भालके यांचे संपुर्ण भाषण फक्त पंढरपूर लाईव्ह वर!’’
गेले आठ दिवस झाले मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नासंदर्भात सकल मराठा समाज पेटुन उठला आहे. आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेतल्याशिवाय पंढरीत मुख्यमंत्र्यांची महापुजा होऊ द्यायची नाही. हा निर्णय समाजानं घेऊनही कांहीजण मुग गिळुन गप्प बसले… या समाजानं यांना काय मते दिली नाहीत काय? निदान मुख्यमंत्री तुमचे पाव्हणे आहेत या नात्यानं तरी त्यांना सांगायचे होते की पंढरीत येताना निर्णय घेऊन या..! पण तुम्ही फक्त पुरणपोळी खाऊ घालण्यातच व्यस्त असता! असा नाव न घेता थेट आ. परिचारक यांच्यावर आ. भालके यांनी आज निशाना साधला.  
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *