पंढरपूर LIVE 5 आॅगस्ट 2018
मराठा आरक्षणाची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती देण्यात आल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सह्याद्री वाहिनी आाणि आकाशवाणीवरुन मुख्यमंत्र्यांनी मन बात द्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, नोव्हेंबर संपण्यापूर्वी आरक्षणाची वैधानिक प्रक्रिया पुर्ण होणार आहे. तोपर्यंत सरकारी नोकरीतील मेगाभरतीला स्थगिती दिली आहे.
लोकशाहीने अनेक मार्ग आंदोलनासाठी दिले आहेत. त्यात हिंसेला स्थान नाही. हिंसेमुळे आंदोलन, विचार, संघर्ष बदनाम होतो. कोवळी तरूणाई आत्महत्या करते, यामुळे मनाला अतिशय वेदना होतात.
सोशल मिडीयावर समाजाला भडकवलं जातंय ते बंद झालं पाहिजे. संवेदनशील नेत्यांनी नेतृत्त्व करणे सोडले तर संपूर्ण समाज दिशाहिन होईल. मार्ग संवादातून निघणे शक्य. सरकार संवादासाठी सदैव तयार, कटिबद्ध आहे. हा प्रश्न राजकारणात अडकविण्याचा नाही, प्रतिस्पर्धेसाठी वापरण्याचा नाही. असे झाले तर महाराष्ट्र आपल्याला कधीही माफ करणार नाही.
आत्महत्या करू नका, जाळपोळ करू नका, सरकार निर्णय घेत असताना
सरकारचे कुठे चुकत असेल तर तेही लक्षात आणुन द्या.
जो पर्यंत र महाराष्ट्र शांत होत नाही त्यासाठी भगीरथ प्रयत्न करायचे आहेत, या विषयासाठी मी दोन पावलं मागेही जाईल.
असेही यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी आजच्या मन की बात मध्ये मराठा समाजाला दिलासा देण्यासाठीचा प्रयय्न केल्याचं आढळून आलं याचबरोबर महाराष्ट्रातशांतता नांदण्यासाठी आरक्षणाचा प्रश्न सोडण्याशिवाय पर्याय नसल्याचंही अधोरेखीत केलेलं जाणवलं. एकुणच मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या महाराष्ट्रात चांगलाच तापलेला असून सध्या राज्यभर मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्द्याने चांगलाच वणवा पेटवला आहे. या आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक मराठा तरुणांनी आत्महत्या देखील केल्या.
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी येत्या ९ ऑगस्टला मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार असल्याचा इशारादेखील दिला आहे.
सोशल मिडीयावर समाजाला भडकवलं जातंय ते बंद झालं पाहिजे. संवेदनशील नेत्यांनी नेतृत्त्व करणे सोडले तर संपूर्ण समाज दिशाहिन होईल. मार्ग संवादातून निघणे शक्य. सरकार संवादासाठी सदैव तयार, कटिबद्ध आहे. हा प्रश्न राजकारणात अडकविण्याचा नाही, प्रतिस्पर्धेसाठी वापरण्याचा नाही. असे झाले तर महाराष्ट्र आपल्याला कधीही माफ करणार नाही.
सरकारचे कुठे चुकत असेल तर तेही लक्षात आणुन द्या.
असेही यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले.
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी येत्या ९ ऑगस्टला मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार असल्याचा इशारादेखील दिला आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com