👁 9 Views

‘सिंहगड’ पंढरपूरच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात ‘ऑटोकॅड’ कार्यशाळा संपन्न

पंढरपूर LIVE 27 आॅगस्ट  2018



पंढरपूर (प्रतिनिधी) एस.के.एन.सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी-पंढरपूर
येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभाग व   कँडसेंटर-पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ऑटोकॅड’ या आधुनिक पध्दतीचे  सॉफ्टवेअर  वापरुन  स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध  प्रकल्पांचे  नकाशे तयार करण्याविषयीची सहा दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली अशी माहिती स्थापत्य अभियांत्रिकी  विभागाचे प्रमुख डाँ.चेतन पिसे व या कार्यशाळेचे समन्वयक प्रा. गणेश लकडे यांनी दिली.

सदर कार्यशाळा महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य डॉ. कैलास करांडे यांच्या संकल्पनेतून, विभागप्रमुख डॉ. चेतन पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यशाळा समन्वयक प्रा.गणेश लकडे यांच्या उत्कृष्ट नियोजनेतून आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत  एकूण ३० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष  सहभाग नोंदवला.
या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना  कॅडसेन्टर पंढरपूरचे केंद्रप्रमुख श्री. अमर पवार व प्रशिक्षिका कु. पूजा जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *