Pandharpur Live 19 September 2018
आज दि. 19 सप्टेंबर 2018 रोजी पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची पुजा व आरती श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी समाजसेवक हुंगे-पाटील, स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्रा. एम. एम. पवार सर व पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे उपस्थित होते. पौरोहित्य श्री.भास्कर विप्र गुरुजी यांनी केले.
सर्वांना सुख-शांती-समृध्दी लाभावी अशी प्रार्थना यावेळी डॉ.बी.पी. रोंगे सर यांनी केली. संपादक भगवान वानखेडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व विनंतीला मान देऊन आवर्जुन उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com