पंढरपूर LIVE 15 ऑक्टोबर 2018
पंढरपूर – धोंडेवाडी ता. पंढरपूर येथील वसंतराव काळे औधोगिक प्रशिक्षण संस्था, युवा गर्जना सामाजिक संघटना, जनकल्याण युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे *चेअरमन तथा वसंतदादा प्रतिष्ठानचे अध्यक्ष .कल्याणराव काळे साहेब* यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्यातील आय. टी आय. विध्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या *नोकरी भरती मेळाव्यात हजारो विध्यार्थायांनी ;आपले नशीब आजमावले.*
भव्य नोकरी मेळाव्याचे उदघाटन उपविभागीय अधिकारी मा.श्री.सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी मा.श्री.सागर कवडे, यांचे शुभहस्ते झाले. यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी मा.श्री.सुरेंद्र शिंदे,वसंतदादा प्रतिष्ठानचे अध्यक्ष .कल्याणराव काळे साहेब, उपाध्यक्ष बाळासाहबे काळे, सहकार शिरोमणीचे संचालक सुधाकर कवडे , दिनकर चव्हाण, विलास जगदाळे, सुरेश देठे, शहाजी पासले, अरुण बागल, राजाभाऊ माने,प्रा.संतोष गुळवे, आदी मान्यवर उपस्थित होते.
*कार्यक्रमाचे प्रास्ताविकात वसंतदादा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्याणराव काळे म्हणाले वाढती बेरोजगारी पाहता ग्रामीण भागातील विध्यार्थाना योग्य मार्गदर्शन व संधी मिळण्याची गरज आहे. हे ओळखून नामांकित बहूराष्ट्रीय कंपन्यांशी चर्चा करून बेरोजगार विध्यार्थाना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. याचा विचार करून जिद्द , चिकाटी, प्रामाणिकपणा व नम्रतेणे काम करून आपली पुढील वाटचाल करावी असे सांगितले,*
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. एस. काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार युवा गर्जनेचे संस्थापक अध्यक्ष समाधान दादा काळे यांनी मानले.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







