पंढरपूर LIVE 15 ऑक्टोबर 2018
“आपला माणुस संतोषभाऊ” नेहतराव मित्र मंडळानं एक अनोखा उपक्रम राबवलाय. पंढरपूर शहर व परिसरातील गुणीजणांना सन्मान देऊन अशा गुणीजणांसारखं कार्यकर्तृत्व करण्याची प्रेरणा नव्या पिढीला देण्याचं प्रशंसनीय कार्य संतोषभाऊ नेहतराव मित्र मंडळानं केलंय
खाली क्लिक करुन बघा सविस्तर व्हिडीओ रिपोर्ट
संतोषभाऊ नेहतराव मित्र मंडळ व क्रांतिसिंह नाना पाटील चौक तरूण मंडळ तरूण महोत्सव 2018 यांच्यावतीने गेल्या वर्षीपासून सामाजिक क्षेत्रामधील व पंढरपूर ज्या व्यक्तींनी पंढरपूरचे नाव विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सुवर्णाक्षरात उमटविले अशा कर्तबगार ज्येष्ठ व्यक्तींना सामाजिक गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







