👁 13 Views

खवैय्यांसाठी विविध पदार्थांची चटपटीत ‘कोल्हापुरी टेस्ट’ असलेल्या ‘कोल्हापुरी ठस्का’ चा उद्घाटन समारंभ संपन्न

पंढरपूर LIVE 20 ऑक्टोबर 2018

पंढरी नगरीत खवैय्यांसाठी एक चटपटीत टेस्ट घेऊन आलेल्या ‘कोल्हापुरी ठस्का’ या ‘अस्सल कोल्हापुरी’ चव असलेल्या स्नॅक्स सेंटरचा शुभारंभ सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते दि. 18-10-2018 रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर संपन्न झाला.

 मर्चन्ट बँकेचे चेअरमन नागेश भोसले, पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले, पंढरपूर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर व योगा ग्रुपचे सर्व सदस्य यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *