👁 11 Views

कु. शिवाई भोसले हीस राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक

पंढरपूर LIVE 22 ऑक्टोबर 2018

पुणे येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कराटे क्रीडा प्रकारात सरकोली, ता.पंढरपूर येथील कु.शिवाई भोसले हिने मुलींच्या 15 वर्ष वयोगटात प्रथम क्रमांकाने यश प्राप्त करुन सुवर्णपदक मिळविले आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप भोसले यांची ती कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल मर्चन्ट बँकेचे चेअरमन नागेशकाका भोसले, दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधानदादा आवताडे, शेखरभाऊ भोसले, राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या पंढरपूर शहराध्यक्षा रंजनाताई हजारे, तालुकाध्यक्षा अनिताताई पवार, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष विलास चेळेकर, तालुकाध्यक्ष सुभाष बागल, नेताजी वाघमारे, उदयसिंह रजपुत, पत्रकार नवनाथ पोरे पत्रकार भगवान वानखेडे आदींनी तिचे अभिनंदन केले आहे. तिच्या या यशासाठी प्रशिक्षक अशोक भोसले यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *