👁 7 Views

जि. प. शाळेत शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वाटप…तावशीत संभाजी ब्रिगेड मुस्लिम समाज यानी घालुन दिला आगळा- वेगळा आदर्श

पंढरपूर LIVE 24 नोव्हेंबर 2018

तावशी / प्रतिनिधी  
पंढरपूर तालुक्यातील तावशीत ईद ऐ मिलाद या मुस्लीमसणा निमित्त शिवाजी कोण होता ? या पुस्तकाचे वाटप जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले.  टिपु सुलतान जयंति निमित्त आज प्रेषित महम्मद पैगम्बर याना अपेक्षित असनारा मानवतेचा संदेश देन्यासाठी  तावशी,ता.पंढरपूर येथे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता ? पुस्तकांचे वाटप करण्याची संकल्पनाा संभाजी ब्रिगेडचजि जिल्हा संघटक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद जगदाळे यांची असूून या शाळेत कादर भाई मुलानी यांचे अध्यक्षते खाली सरपंच सौ.सोनाली ताई यादव,जीजाऊ ब्रिगेडच्या ता.अध्यक्ष- सौ.शेडगे मॅडम,ग्रा.पं.सदस्या- सौ.रेशमा ताई आतार,सौ.मेघा राउत, युवा नेते- संजय यादव,संभाजी ब्रिगेड ता.अध्यक्ष- बाळासो बागल,ता.संघटक दादासो बोडके,जिल्हा उपाध्यक्ष आनिल यादव,अमोल कुंभार,धनसिंह यादव,आकाश मांडवे,उपसरपंच अल्लाउद्दिन मुलानी, पळशिचे शाळा अध्यक्ष- अजिज मणेरी, प्रवक्ते रहिम् शेख,मासाळ साहेब,हरी वेळापुरे, डॉक्टर माने,गायकवाड, पत्रकार मीलिंद यादव, पांडुरंग सूर्यवंशी,पांडुरंग बनसोडे,उस्मान भाई आतार,पापाभाइ अतार,नामदेव होमकर,सद्दाम शेख,फिरोज तांबोळी,गणेश बुरांडे,शाहानुर गवळी,नाजिर शेख,दिलावर मुलानी,समाधान गाडेकर,शाहिद अतार,सोहेल आतार,रोहित बुरांडे,कोमल कोळी,आकाश जगदाळे,महेश पावले,गणेश गवळी,अक्षय आसबे,साहिल आतार,हीरालाल आतार,जावेद अतार,सक्लेनअतार, सामाजिक संघटणा,राजकिय क्षेत्रातिल अनेक  मान्यवर,शिक्षक,प्रवक्ते,हिंदू-मुस्लिम बान्धव,शालेय व्यवस्थापन समिति,पालक व ग्रामस्थउपस्थित होते़. कार्यक्रमाचे आभार प्रदर्षण मुख्याध्यापक विठ्ठल शिखरे यांनी केले

    


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *