पंढरपूर LIVE 30 नोव्हेंबर 2018
खर्डी – अमोल कुलकर्णी
सोलापूर जिल्हा व्यक्तिमत्व विकास स्पर्धा अंतर्गत पंढरपूर तालुका स्तरीय स्पर्धा वाखरी येथे सुरू झाल्या आहेत दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील होते.शहीदमेजर कुणाल गोसावी प्रतिमेला पुष्पहार घालून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.
निबंध,कथाकथन,बालनाट्य,समू हागीत गायन,लोकनृत्य आदी स्पर्धा घेण्यात आले.यामध्ये तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.यातून जिल्हा स्तरासाठी निवड होणार असल्याने पालकांनीही उपस्थिती लावली होती.
सर्व स्पर्धा या लहान व मोठा गट प्रकारात पार पडल्या.यावेळी पंचायत समितिचे विस्तार अधिकारी बिभीषण रणदिवे,आश्रम शाळा वाखरी च्या मुख्याध्यापिका के.बागवान ,केंद्रप्रमुख साहेबराव गाडेकर,घोडके आर.एम.उपस्थित होते.तर परीक्षक म्हणून ग्रामीण कथाकार अंकुश गाजरे, कलाशिक्षक अमोल कुलकर्णी ,भारत गोडसे,दीपक इरकल,दिनेश आगावणे, सौ मैत्रेयी केसकर,अमित वाडेकर,श्री.संजय पंचवाडकर, अनआदींसह माध्यमिकचे परिक्षक उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com








