👁 8 Views

खर्डी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पंढरपूर LIVE 6 डिसेंबर 2018


खर्डी प्रतिनिधी, संतोष कांबळे
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  खर्डी गावचे सरपंच रमेश हाके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. इंदिरानगर येथील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

यावेळी खर्डीचे सरपंच रमेश हाके, ग्रामपंचायत सदस्य शहाजी कांबळे, बंडू रणदिवे, संभाजी चव्हाण, हबीब शेख, दत्ता पाटील, ज्ञानेश्वर घाडगे, प्राध्यापक मोहन रोंगे, सोसायटीचे माजी चेअरमन उमा रोंगे,
अंगद चंदनशिवे, संतोष चंदनशिवे, विनोद तोरणे, कैलास चंदनशिवे, गणेश बाबर, प्रविण चंदनशिवे, नंदु चंदनशिवे, गौतम चंदनशिवे, कल्याण ठोकळे, आबा गायकवाड, सचिन चंदनशिवे, प्रल्हाद कांबळे, धोडिराम चंदनशिवे, विशाल चंदनशिवे, पप्पु चंदनशिवे, मोहन चंदनशिवे, अतुल गायकवाड, प्रशांत उबाळे, मोहन चंदनशिवे, अमृता चंदनशिवे आदींसह अनेकजण उपस्थित होते.

    


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *