पंढरपूर LIVE 6 डिसेंबर 2018
पंढरपूर शहरास पाणीपुरवठा होत असलेल्या बंधार्यात अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध असल्याने शनिवार दि. 8 डिसेंबर 2018 पासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे.
नगरपरिषदेकडून पुरविण्यात येणारे पाणी बांधकाम, गाड्या धुणे, बागकाम, व इतरत्र न वापरता फक्त पिण्यासाठीच वापरावे व पाण्याचा वापर काटकसरीने करुन नगरपरिषदेस सहकार्य करावे. असे आवाहन पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com






