पंढरपूर LIVE 6 डिसेंबर 2018
पंढरपूर नगरपरिषदेमध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन निमित्त अभिवादन करण्यात आले. प्रतिमा पुजन नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस नगरसेवक सुजीत सर्वगोड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष विशाल मलपे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, मुख्याधिकारी अभिजीत बापट, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, पाणीपुरवठा समिती सभापती सुप्रिया डांगे, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, नगरसेवक विक्रम शिरसट, संजय निंबाळकर, प्रशांत शिंदे, मालोजी शेंबडे, आदित्य फत्तेपुरकर, श्रीनिवास बोरगावकर, ज्ञानराज सर्वगोड, सामाजिक कार्यकर्ते धर्मराज घोडके, बसवेश्वर देवमारे, भागवत बडवे तसेच सर्व सामाजिक कार्यकर्ते, सर्व समाज बांधव, नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गोविंद सर्वगोड यांनी आपले विचार व्यक्त केले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com




