पंढरपूर LIVE ११ डिसेंबर २०१८
कॉग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी व कॉग्रेसच्या आमदार प्रिंणती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा कॉग्रेस ओबीसी विभाग व सोलापूर जिल्हा कॉग्रेेस सेवादलाच्या वतीने सहकार शिरोमणी सह.साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या हस्ते नवजिवन अपंग शाळा येथे मिष्टान्न भोजन देण्यात आले.
यावेळी कॉग्रेस सरचिटणीस अमर सुर्यवंशी,प्रा.अशोक डोळ,सेवादल जिल्हाध्यक्ष नागेश फाटे,ओबीसी जिल्हाध्यक्ष समीर कोळी,शहराध्यक्ष ऍड.राजेश भादुले,जिल्हा युवक कॉग्रेस सचिव शंकर सुरवसे,तालुकाध्यक्षा राजश्री लोळगे,जिल्हा सचिव नागेश गंगेकर,आशा बागल,शिवाजी धोत्रे,शफिक शेख,गणेश ननवरे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com