पंढरपूर LIVE 14 डिसेंबर 2018
शेतकर्यांची कुटूंब रस्त्यावर येत आहेत. हवाल दिल झालेल्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा यासाठी शेतकर्यांच्या संपुर्ण कर्जमाफीची मागणी शिवसेना करत आहे. असे मत खा. संजय राऊत यांनी व्यक्त केले. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पंढरपूरात होणार्या महासभेच्या तयारीची माहिती घेण्यासाठी आज खासदार संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत हे पंढरपूर दौर्यावर आले होते. यावेळी त्यांच्याकडून कार्यक्रम ठिकाणची पाहणी करण्यात आली.
पंढरपूरात 24 डिसेंबर ला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची महासभा होत आहे. पहले मंदिर… फिर सरकार! ही घोषणा देत शिवसेना आता आयोध्येमध्ये राममंदिर उभारणीसाठी आक्रमक झाली असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभुमीवर येत्या 24 डिसेंबर रोजी पंढरीतीलो चंद्रभागा मैदान येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या महासभेचे आयोजन केले आहे. या महासभेमध्ये शेतकर्यांचे प्रश्न व राम मंदिर या प्रमुख मुद्द्यावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे बोलतील असा कयास आहे. या महासभेसाठी पंढरीत पाच लाख जणांचा सहभाग होइ्रल यासाठीचे नियोजन सेनेकडून सुरू आहे. आज शिवसेना खासदार संजय राऊत खासदार विनायक राऊत यांनी कार्यक्रम ठिकाणची पाहणी केली.
A
यावेळी सोलापूर जिल्हा शिवसेना सन्मवयक प्रा.शिवाजी सावंत सर , संहसंपर्क प्रमुख सोलापूर जिल्हा मा लक्ष्मीकांत ठोगे पाटील जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिदे शिवसेना , उद्योगपती अनिल सावंत , मा.जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव, पंढरपूर- मंगळवेढा संपर्क प्रमुख संतोष माने, उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव तालुका प्रमुख महावीर देशमुख, शहरप्रमुख रविंद्र मुळे ,विनोद कदम,आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या महासभेसंदर्भात व इतर कांही मुद्द्यावर खा.संजय राऊत यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी संपुर्ण कर्जमाफीची मागणी शिवसेना लावुन धरणार असल्याचे स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com