पंढरपूर LIVE 15 डिसेंबर 2018
पंढरपूर, दि.15- आगामी लोकसभा निवडणूक 2019 च्या मतदानासाठी EVM मशीन सोबत VVPAT मशीन वापरण्यात येणार आहे. या मशीनव्दारे कोणत्या राजकीय पक्षाच्या उमेदवारास मतदान केली याची माहिती मतदारास मिळणार असून या मशीन बाबत माहिती व जनजागृती करण्यासाठी 252 पंढरपूर मतदार संघात विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.
उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर येथील सभागृहात EVM, M-3, VVPAT मशीन वापरणेबाबत जनजागृती करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नायब तहसिलदार विलास महाजन, नायब तहसिलदार एस.पी. तिटकारे, नायब तहसिलदार श्री. चांडोले, यांच्यासह मंडलाधिकारी, तलाठी व संबधित अधिकारी व कर्मचारी तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तहसिलदार बर्गे म्हणाले, 252 पंढरपूर विधानसभा मतदार संघातील सर्व मतदार केंद्रावर हा जनजागृतीचा कार्यक्रम कार्यक्रम राबविला जाणार आहे. यासाठी दोन पथके कार्यान्वित केली आहेत. प्रत्येक पथकात 5 कर्मचाऱ्यांचा समावेश असून या पथकामार्फत 17 डिसेंबर 2018 ते 8 जानेवारी 2019 या कालावधीत दररोज चार ठिकाणी जनजागृती केली जाणार आहे. या VVPAT मशीन जनजागृती कार्यक्रमास मतदार व राजकिय पक्षांनी सहकार्य करावे असे आवाहन बर्गे यांनी केले. या जनजागृती प्रसंगी चित्रफीत दाखवली जाणार असल्याचेही श्री. बर्गे यांनी सांगितले.
आगामी लोकसभा 2019 च्या मतदानासाठी बीएलओ सोबत बीएलए ची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी राजकीय पक्षांनी 252 पंढरपूर विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर त्यांच्यामार्फत नियुक्त करण्यात येणाऱ्या बीएलए ची (बुथ लेवल एजंट) माहिती प्रशासनास त्वरीत द्यावी असे ही तहसिलदार बर्गे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com