👁 11 Views

अपघातात दुर्दैवी मृत्यु झालेल्या कै. सागर लोंढे व कै.प्रशांत पाटोळे यांना स्वेरीमध्ये वाहिली श्रद्धांजली

पंढरपूर LIVE 16 डिसेंबर 2018

पंढरपूर- येथील स्वेरी तथाश्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इंन्स्टिटयुटपंढरपूरमधील महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी सागर शामराव लोंढे व प्रशांत दत्तात्रय पाटोळे यांचे अपघाती निधन झाले. स्वेरीच्या वतीने दोघांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगेविश्वस्त बी.डी.रोंगे यांच्यासह स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयाचे प्राचार्य,अधिष्ठाताविभागप्रमुख,प्राध्यापकवर्गशिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सागर लोंढे व प्रशांत पाटोळे यांच्या अकाली निधनाने स्वेरी परिवारावर शोककळा पसरली आहे.

    


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *