👁 11 Views

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पंढरपूर LIVE 17 डिसेंबर 2018

            पंढरपूर दि-17 श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या भक्त निवासाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर येथे  आले असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत  महसूल मंत्री चंद्रकांत पाटीलसहकार मंत्री सुभाष देशमुख,सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुखमंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसलेजिल्हाधिकारी राजेंद्र भोसलेआमदार प्रशांत परिचारक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
    

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *