पंढरपूर LIVE 25 डिसेंबर 2018
साखर कारखानदारीच्या माध्यमातुन ग्रामीण भागाच्या विकासासह मोठी शहरे,व्यापाराह आर्थिक,राजकीय सुबकतेचा सर्वागीन् क्षेत्रात झपाटयाने विकास झाला ही मोठी सुखदायी घटना आहे.परंन्तु त्याचप्रमाणे या क्षेत्रातील प्रमुख घटक शेतक-यांचीच् असणारी मुलं ज्यांचा या जड़न्-घड़नीत प्रत्यक्ष सिंहाचा वाटा आहे,नव्हे नव्हे त्यांचे सर्व जीवनच् या शुगर इंडस्ट्रीजवर अवलबुंन् आहे.अशा साखर कामगार व अधिकारी यांची म्हनावी तशी कोंटुबिंक,आर्थिक,शैक्षणीक,रो जगार तथा स्वयं रोज़गार,स्वावलंबन,आरोग्य सामाजिक,प्रगतीसह स्पर्धात्मक युगात स्वयंसिद्ध होवु शकलेली नाहीत ही मोठी खंत होय. गेली70वर्षात ही व्यवस्था सक्षम करण्यासाठी या क्षेत्रात फारसा प्रयत्न झाल्याचेही ऐकिवात नाही वां अशी व्यवस्था या क्षेत्रात उभी राहु शकलेली नाही.
साठ वर्ष आपले स्वता:चे गांव,नातलग,सगेसोयरे,मित्र मंडळ सोडुन नवरा बायको दोंन मुलांचा असे ऐकुन चार जनाचे हे कुटुबं पोटाची खळगी भरनेसाठी न् कळत्या वयातच् एखादे कारखानास्थळी आयुष्यभर लोखंड व यांत्रिकीकरनाशी झुंज देण्यासाठी आप्तसंबधी व गांवा पासुन परागंधा होतात.
यां क्षेत्रात भरपूर बक्कळ पगार वा मुबलक सोइसवलती आहेत असेही काही नाही. 10 x 6 च्या चट्ईचाळीत, तूटपुंज्या पगारात् आजना उदया बरे होईल यां मृगजळी आशेत संम्पूर्ण हयात घालवतो.साखर निर्मित करुन सर्वाचे तोंड गोड करणारा मात्र गोड साखरेची कडु कहानी प्रमाणे मुलान् बाळांसह राब राब राबतच् राहतो. लखलखती चंदेरी दुनिया, हौस मौज मज्जा,स्थावर मालमत्ता,राहनेसाठी स्व:ताचे हक्काचे घर,आरोग्य पुढील भवितव्यासह मुला बाळाचे स्थेर्य उच्चशिक्षणा पासुन कोसो दूर राहुन कठींत जीवन जगत आपल्या पुढील पीढ़ीचही अस्तित्व अंधकारात चाचपड़त असतो.
*प्रगती साठी फिरावे लागतात अनेक साखर कारखाने*
आयुष्यभर स्व:ताच्या व कुटुबांच्या प्रगतीसाठी – पदोन्नती पगारवाढ होनेसाठी त्यांस पर्यायी मुलाबाळांच्या शिक्षणाची परवड /अबाळ करत अनेक साखर कारखाने नोकरीसाठी महाराष्ट्भर नव्हे तर जगभ फिरून तो संसाराचा गाडा ओढ़तच् राहतो.ओढ़तच् राहतो.. ..
60 वर्षाच्या आयुष्यात तो या यांत्रिकीकरन व रासायनिक अभिक्रियाच्या जंगलात आपल्या जीवनाचा लसावी मसावी काढत अनेक चढ़ उतार पाहतो 60 वर्षाच्या सेवानिवृतीनंतर केवळ या नोकरीच्या जीवावर त्याचे बॅलन्सशीट मध्ये तो स्व:ताचे साधे घरही बांधु शकत नाही व कुटुंबाच्या मूलभूत सुविधाही तो उभारु शकत नाही हे विदारक सत्य होय.
*निरोप समारंभ आयुष्यातील प्रथम व शेवटचा सुवर्ण क्षण…*
सेवानिवृत्त नंतर सुखाने जगावे हे त्याचे दिव्य स्वप्न केवळ स्वप्नच् बनून राहते. नव्हे तर याचं उतारवयात त्यांस नवतरुणा प्रमाणे पुन्हा एकदा संघर्षमय जीवन जगन्यास जिद्दीने तयार व्हावे लागते.
सेवानिवृत्तचा साखर कारखाना साइटवरील भावपूंर्ण निरोप संमारंभ. त्यांच्या आयुष्यातील अतिशय भावनिक महत्वपूर्ण कार्यक्रम संपन्न होतो.त्यांच्या मनातील भावना व चाललेली जीवाची घालमेळ कोणीही ओळखु शकत नाही,एक तर मित्र परीवाराकडूंन होत असलेला भव्य निरोप संमारंभाचा भावुक आनंद, उभ्या,आयुष्यात पदोन्नती करत कमवलेले स्टेटंस, कॉलनीतं जगलेलं जीवन,सुख-दुःख,ऋणानुबंधाचा चित्रपट डोळयासमोरून झरकन् निघुन जातो.लग्न लावून लेक सासरी पाठवतांना जो प्रसंग् उभा राहतो त्यापेक्षाही खुप काही भावनिक प्रसंग निर्माण होतो ती आठवण विसरने वा शब्दात निर्माण करने शक्य नाही.सुख-दुःखाचा भावुक निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न होतो.
*सेवानिवृत्त नंतर सुखी नव्हे तर दुःखी व सघंर्षमय जीवनास आरंभ होते*
निरोप संमारंभ झाला 60 वर्ष सम्पूर्ण आयुष्य बाहेरगांवी फिरून काबाड़ कष्ट करत काढ़ले,खावुन पिवून ब-यापैकी जीवन जगलो.पण आत्ता काय करायच? राहायचे कुठे?जायचे कुठे?राहनेस घर नाही? कुठलाच आधार नाही सेवानिवृत्ती नंतर सोइसुविधाही नाहीत,मूलभूत सुविधाचा अभाव,अनेक वर्ष बाहेरगांवी रहिल्याने गांव व आप्तसंबधी ओळख देत नाहीत,तुटपूजी शेती होती ,पडक़-धड़क घर होत तेही आपल रहिलेले नसत,भावकीही जवळ येत नाही,कुठ तरी ओळखीने किंवा भाडयाने छोटेसे घर पाहुन बळच् घर पसारा टाकायचा.अनोळखीची शेताकडील वाट शोधायची,एक मुलगा व मुलगी अर्धवट शिक्षण लग्न नाही, रोजगार नाही, पती पत्नीस वयोमानानुसार जडलेले आजार.ग्रामीण भागाचे अनोखे नवीन विश्व,ग्रामपंचायत,तहसील,विज़ महावितरण,गॅस,तलाठी,ग्रामसेवक भाउसाहेब,बैंक,रेशन कार्ड,आधार कार्ड,मतदार कार्ड, रहीवाशी प्रमापत्र, विज कनेक्शन,पिण्याचे पाणी,सरकारी कार्यालयाचे,खेटे मारने,गांवगुंड़ीशी सामना असे अनेक प्रश्न समोर आ वासुन् स्वागतासाठी आड़वे उभे असतात.असे प्रसंग कधीही पाहिलेले वा अनुभवलेलेही नसतात.सर्व सरकारी /खाजगी कार्यालयाचे खेटे मारून् मारून् जीव कासावीस होतो साधे रहिवासी प्रमापत्र तथा सातबाराही हातात पड़त नाही.डोक गरगरु लागते.उन्हात चक्कर येवून हा कामगार शेवटी ढासाळतो पडतो,लोक जमा होवुन दवाखाना दाखवतात,दीर्घ अजाराची अजपर्यत मुलाबळांकड़े पाहुन केवळ मलपट्टीच् करत आल्याने अजार बळवलेला असतो. हॉस्पिटल मधील जीवघेना संघर्ष सुरु होतो जवळ असलेली ग्रज्यूँटी व भविष्य निर्वाह निधी ऐकुन रक्कम शिल्लक राहिलेली असेल तर 2/3 लाख तिही संपते,पेंशन केवळ एक हजार रु.यातच् अनेक साखर कामगार शेवटचा विचार करत दवाखाना ख़र्च भागवता न आल्याने शेवटचा विचार करत करत नाइलाजास्तव संसार अर्ध्यावर सोडत ट्रैचरवरच् प्राण सोडतान मी अनेक वेळा पाहीली,अनेक वेळा पाहिली…….
गरज आहे आत्ता जगाचे तोंड गोड करना-या या शेतक-याचीच् मुल आसना-या साखर कामगारांना आधुनिक काळात प्रगत व धकाधकी च्या स्पर्धात्मक काळात मुव्ह करण्यासाठी उभारी देण्याची,गरज आहे आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार बनण्याची ….अधिक महितिसाठी संपर्क साधा साखर विश्व प्रतिष्ठान 9226428756
………………………….. …
**चित्र संकल्पना :-*
सदर लेखास खालील प्रमाणे रेखाटन चित्र जोड़ता आले तर बघनेस विनंती सरजी🙏
साखर कारखाना, कॉलनी ,एकिकडे टेम्पोत घर पसारा भरताना चाललेली धावपळ,टेम्पोत पुढे बसलेले वृध्द आई-वडील, दुसरीकडे पति पत्नी निरोप संमारंभ घेत घर पसारा भरलेल्या टेम्पो जवळ बसन्यासाठी येताना सोबत सहकारी -मुल बाळ,महिला निरोप देतायेत ,उभयतांच्या चेह-यावर निरोपाचा निरागस् आनंद तर डोक्यात है सुख सोडुन दूरवर् वाड़ी वस्तीवर घर पसारां कुठे नेवा याचे दुःख वेदना या चित्रात व्यथित होईल असे चित्र जर कोणी रेखाटू शकले तर या लेखनास् जीवदान मिळून विषय चटकन समजने व -ह्दयस्पर्श होईल असे वाटते सरजी.
आपला नम्र
अविनाश मनोहर कुटे पाटील,(ऑटो-कँड इंजिनीअर)
नेवासा जिल्हा अहमदनगर
मो.न.9226428756
Kutepatil02@gmail. com
लेखक है स्वता:हा साखर कारखान्यात 18 वर्षा पासुन अभियंता म्हनुन कायर्रत आहेत व या क्षेत्रातील 1980 पासुन माहीती व जाणीव असून
सामाजिक व पत्रकारीता क्षेत्रात काम पाहीलेले आहे
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com