👁 8 Views

दारुबंदी व अवैध धंद्याच्या विरोधात पंढरपूर तालुक्यातील एका गावात शोले स्टाईल आंदोलन… ग्रामस्थांचे उपोषण

पंढरपूर LIVE 26 डिसेंबर 2018

आजपासून मौजे तिसंगी, या.पंढरपूर  येथील दारुबंदी व गावातील अवैध धंद्याच्या विरोधात तिसंगी नवीन वसाहत येथील पाणीपुरवठा  टाकीवरती शोले स्टाईल आंदोलन चालू केले असून अनेक ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत.

 उपोषण स्थळी मा.सरपंच विजय पवार, अशोक पवार सर, संजय कारंडे, उध्दव पाटील, सर्जेराव जाधव, स्वप्नील लोखंडे, अविनाश बाबर, रामेश्वर कारंडे, दिपक मासाळ, गौरीहर माने, विकी गुरव तसेच गांवातील असंख्य महिला व इतर कार्यकर्ते उपस्थित आहेत.



महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *