पंढरपूर LIVE 27 डिसेंबर 2018
पंढरपूर, दि.२७ (प्रतिनिधी) पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘पत्रकार भवन’ कक्षाचा उदघाटन समारंभ आ.प्रशांत परिचारक यांचे हस्ते व नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दि. २८ डिसेंबर (वार शुक्रवार) रोजी संपन्न होत आहे.
नगरपरिषदेने पत्रकार कक्ष उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी पत्रकारांनी केलेली होती या मागणीची दखल घेत आ.परिचारक व नगराध्यक्षा भोसले यांनी इंदिरा गांधी चौक शॉपिग सेंटर मध्ये एक हजार स्के.फूट क्षेत्रफळाचा हॉल सर्वं सोयीसुविधांसह उपलब्ध करुन दिला आहे.
या देखण्या पत्रकार भवनाचा उदघाटन सोहळा शुक्रवार दि. २८ रोजी सकाळी १० वाजता वरील उभयतांच्या हस्ते पार पडणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी अभिजित बापट हे उपस्थित असणार आहेत.
या सोहळ्यात पंढरपूर मधील जेंष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील उंबरे, विनायक हरिदास आणि प्रविण नागणे यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com





