पंढरपूर LIVE 2 फेब्रुवारी 2019
पंढरपूर-मोहोळ मार्गावर घाडगे वस्ती, देगाव नजीक आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यु झाला दोन जखमींपैकी एकजण गंभीर जखमी असल्याचे समजते. जखमींमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे.
पंढरपूरकडून सोलापूरकडे जाणार्या राज्य परिवहन महामंडळाच्या इस्लामपूर आगराच्या इस्लामपूर- अक्कलकोट या एस.टी. बसला मोहोळकडून समोरून येणारी इको मारुती ही गाडी जोरात धडकली. या भीषण अपघातात इको गाडी ही निम्म्याच्यावर बसमध्ये घुसली. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला व एका लहान बाळाचा समावेश आहे. पंढरपूर तालुका पोलिस पोहोचले असून जखमींना उपचारासाठी पाठवणे मृतदेहांना उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयाकडे हलवण्याचे काम सुरु आहे. अपघातात मृत्यु पावलेले सर्वजण घाटकोपर, मुंबई येथील असल्याची माहिती पंढरपूर तालुका पोलिसांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.
अपघाताच्या ठिकाणी बघ्यांनी गर्दी केली असल्याने पोलिसांना गाडीत अडकलेल मृतदेह काढताना अडचींचा सामना करावा लागत होता.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com






