पंढरपूर LIVE 6 फेब्रुवारी 2019
पुणे, दि. 6 – सोलापूर जिल्ह्याच्या 339.77 कोटी रुपयांच्या 2019-20 च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्यासमंजुरी देण्यात आली. वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत ही मंजुरीदेण्यात आली.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, पशुसंवर्धन वदुग्धविकासमंत्री महादेव जानकर, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे,विभागीय आयुक्त डॉ .दीपक म्हैसेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्रभारुड जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे आदी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यासाठी 339.77 कोटी रुपयांचा आराखडा आहे. त्यापैकी 217.80 कोटी रुपये गाभा तर 104.98 कोटी रुपयेबिगर गाभा क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत, असे अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सांगितले. नाविन्यपूर्णयोजनेसाठी सुमारे 15 कोटी तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी सुमारे 51 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे,असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी अतिरिक्त निधी मिळावा, अशी मागणी अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदेयांनी बैठकीत केली. त्यावर रस्ते, सिंचन, आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठा योजना साठी अधिकचा निधी देण्याचा विचारकरु, असे नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी स्वच्छ भारत मोहिमेच्या अंतर्गत विविध कामांसाठी निधी द्यावा, अशी मागणीकेली.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com