👁 9 Views

आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशन व जिल्हा सायकलिंग असोसिएशनस् सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पंढरी सायकल मॅरेथॉन’ चे आयोजन

पंढरपूर LIVE 8 फेब्रुवारी 2019

पंढरपूर (प्रतिनिधी):- आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशन व जिल्हा सायकलिंग असोसिएशनस् सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरीत दि. 10 फेब्रुवारी 2019 रोजी भव्य अशा ‘पंढरी सायकल मॅरेथॉन’ चे आयोजन केले आहे. सकाळी 6 वा. 30 मि. वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या मॅरेथॉन चा शुभारंभ होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक-सावरकर चौक-इंदिरा गांधी चौक-महात्मा बसवेश्‍वर चौक (अर्बन बँक)–भादुले चौक मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा मार्गाने ही सायकल मॅरेथॉन पार पडेल.                      
मॅरेथॉन संपल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार्‍या प्रत्येकाला प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्वांनी सायकल घेऊन वरील तारखेस व वेळेत मॅरेथॉन सुरु होण्याच्या ठिकाणी यावे व पंढरीतील जास्तीत-जास्त नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या मॅरेथॉनमध्ये  सहभागी व्हावे. असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.   


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *