👁 8 Views

गणेश जयंतीनिमित्त दगडुशेठ श्रीगणेशचरणी सुप्रसिध्दगायिका मधुरा दातार यांची गायनसेवा

पंढरपूर LIVE 7 फेब्रुवारी 2019         

  
गणेश जयंत्ती निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठि गर्दि केली आहे पहाटे चार ते सहा या वेळात प्रसिध्द गायिका मधुरा दातार यांनी श्रींच्या चरणी आपली गायन सेवा सादर केली शास्त्रीय गायनासह भक्तीगीत सादर करुन त्यांनी ऊपस्थितांना मंत्रमुग्ध केल त्यानंतर गणेश याग गणेश जन्म सोहळा मंगल आरती श्रींची पालखीतुन नगर प्रदक्षिणा आदि धार्मिक कार्यक्रमांच आयोजण ट्रस्ट तर्फे करण्यात आल होत.





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *