पंढरपूर LIVE 12 फेब्रुवारी 2019
शेतकर्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षी परळी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने दिपावली नंतर तालुक्यातील बहुतांश गावातील पाणी साठे आटत चालली आहेत. तसेच परळी तालुक्याचा मोठा भाग डोंगर पट्टयात येत असल्याने जनावरांना उपलब्ध होणारा चाराही संपत चालला आहे. यामुळे पशु पालकांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. परळी तालुक्यात पशुधन मोठ्या प्रमाणावर असुन दुधाच्या उत्पादनासाठी तालुका प्रसिध्द आहे. अशा या दुष्काळी परिस्थतीत पशुधन कसे जगवावे असा आमच्यापुढे प्रश्न आहे. सध्या आमच्याकडे पुढील दहा दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे. प्रशासनाकडुन आम्हाला चारा व पाण्याच्या मदतीची नितांत गरज असुन आम्हाला चारा छावण्या सुरु करण्याऐवजी थेट दावणीवर चारा उपलब्ध करुन दिला तर आमचे पशुधन वाचु शकते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







