पंढरपूर LIVE 16 फेब्रुवारी 2019
यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्रा. दीपक बडगुजर यांचा प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. बडगुकर म्हणाले,इंनाफाउर मेशन टेक्नॉलॉजी मध्ये रोज नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली येत आहे. त्यामुळे द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी रिसेंट ट्रेडर्स इन आयटी क्षेत्रातील माहितीचे ज्ञान मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज व इंडस्ट्रीसाठी काय काय शिकावे लागेल व छोटे-छोटे प्रोजेक्ट कसे करता येतील. यावर अतिशय चांगली माहिती यावेळी विद्यार्थ्यांना दिली.नोकरीच्या मागे न लागता उद्योजक कसे बनावे अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सोमनाथ ठिगळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगणक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
-: कार्यालय :-
शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com






