Pandharpur LIVE 20 February 2019
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने श्री.संत रोहिदास महाराज यांची जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन संचालक श्री.पांडुरंग सह.साखर कारखाना संचालक सुरेशराव आगावणे यांचे शुभहस्ते नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले, यांचे अध्यक्षतेखाली तसेच, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, विरोधी पक्ष नेते श्री,सुधिर धोत्रे, सभापती सार्व.बांधकाम विभाग सुजितकुमार सर्वगोड,रेणुका घोडके उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com
यावेळी नगरसेवक विक्रम शिरसट, संजय निंबाळकर, आदित्य फत्तेपुरकर, श्रीनिवास बोरगांवकर,विवेक परदेशी व सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे, मेजर मोहन पवार, महादेव धोत्रे आबा आगावणे प्रशांत कबाडे आण्णा काळे राऊत साहेब विश्राम कोताळकर नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.