👁 11 Views

माघी वारीत श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला दीड कोटीहून अधिक उत्पन्न

Pandharpur LIVE 21 February 2019

नुकत्याच पार पडलेल्या माघ वारीमध्ये श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला दीड कोटीहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. भाविकांकडून मिळालेल्या देणग्या व अन्य मार्गाने या यात्रेमध्ये मंदिर समितीला 1 कोटी, 58 लाख 57 हजार 891 रुपये एवढे उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी बुद्दलवाड यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

Video Advert

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *