👁 11 Views

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी घेतले विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

Pandharpur LIVE 23 February 2019


पंढरपूर दि-23-  राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी आज विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

       यावेळी मंदिर समितीच्या वतीने  सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, मंदिर समितीचे  व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते  श्री.मेहता यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंदीर समितीचे लेखाधिकारी श्री.कदम,  संजय वाईकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

 https://play.google.com/store/apps/details…

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *