आज विजांच्या कडकडाटात व वादळ वा-यासह पंढरपूर तालुक्यात अवकाळी पाऊस कोसळला. यावेळी अनेक गावात गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा व आमराईचे अतोनात नुकसान झाले आहे.
Pandharpur taluka
today’s (5/4/2019) rainfall recorded and total is as below.
Figures are in mm
Karkamb. = 1
Patkuroli. = 1
Bhalwani. = 1
Bhandishegav = 0
Pandharpur =1
Kasegaon. = 8
Tungat = 0
Chale = 4
Puluj. = 0)
Total =14
Average
rainfall = 1.55mm
सायंकाळी पंढरपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले. कासेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांचे नुकसान झाले. शेडनेटवर टाकलेल्या बेदाण्याचेही नुकसान झाले.
डोळे दिपवून टाकणा-या विजेच्या लखलखाटासमोर डोळे सताड उघडे ठेवून ढगांच्या कडकडाटाच्या साक्षीनं आज हा फोटो क्लीक केलाय पंढरीतील दिग्गज फोटोग्राफर उमेश टोमके यांनी.
——————————————————-
पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल ” पंढरपूर Live ”
तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या
पंढरपूर Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
इफेक्ट बघा..!
कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड,
पंढरपूर, जि. सोलापूर 413304
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whats Up – 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Mail- livepandharpur@gmail.com



