👁 8 Views

गुढीपाडव्यानिमीत्त श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेस पारंपारीक आलंकार

चैत्र शुध्द प्रतिपदा गुढीपाडव्यानिमीत्त मंदिरे समितीच्या वतीने श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेस पारंपारीक आलंकार परेधान करण्यात आले होते, व मंदिरास अकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती, तसेच मंदिरे समितीचे व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते ध्वज पूजन व पंचाग पुजन करण्यात आले.

——————————————————-

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल ” पंढरपूर  Live ” 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whats Up –  8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *