दिनांक ३०/०४/२०१९ रोजी मुंबई येथील उद्योगपती श्री जयंत दत्तात्रय म्हैसकर यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस संचलीत अन्नछत्रा करीता रूपये ५,०१,०००/- अक्षरी पाच लाख एक हजार रू देणगी दिली. त्यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते त्यांचा हार श्रीफळ, श्री ची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी मंदिरे समिती लेखाअधिकारी श्री सुरेश कदम, मदन महाराज हरीदास व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.
Posted inPandharpur



